Type Here to Get Search Results !

भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2022-KDMC Recruitment 2022

 भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2022-KDMC Recruitment 2022

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका 

 मध्ये 06 जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.  अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.




-KDMC Recruitment 2022 

Total पद:06  जागा

-KDMC Recruitment 2022

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01लेखा परीक्षण अधिकारी (Audit officer )02
02सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी (assistant Audit officer )04

-KDMC Recruitment 2022

क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01i ) लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात लेखाधिकारी / लेखापरीक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा किमान 10 वर्षा चा अनुभव आवश्यक अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभव प्राधन्य (ii ) संगणक हाताळणी / वापर संगणकीय लेखाकन एकेरी लेखाकन पद्धती (Double Entry Accounting system ) चे ज्ञान व अनुभव प्राधन्य 
02i ) लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात काम केल्याचा सहा लेखाधिकारी सहा लेखा परीक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभव प्राधन्य (ii ) संगणक हाताळणी / वापर संगणकीय लेखाकन एकेरी लेखाकन पद्धती (Single Entry Accounting system ) व दुनोंद लेखाकन पद्धती ( Double Entry Accounting system ) चे ज्ञान व अनुभव प्राधन्य  


-KDMC Recruitment 2022

वयाची अट : 70 वर्षापर्यंत 

Fee/ शुल्क: : फी नाही .

नौकरीचे ठिकाण :  कल्याण डोंबिवली ठाणे [ महाराष्ट्र ] 

वेतनमान:   नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- आवक व जावक विभाग मुख्य लेखापरीक्षण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका (मुख्य कार्यालय ) कल्याण 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2022
-KDMC Recruitment 2022

Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.

Recruitment Welfare Dombivali Municipal Corporation 2022-KDMC Recruitment 2022

 Kalyan Dombivali Municipal Corporation

 Eligible candidates are invited to apply for 06 seats. The deadline to apply is January 10, 2022. For more information please visit the official website or see the advertisement.

  जाहिरात पहा :     📑    

Offcial Website :     🌍         



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या