Type Here to Get Search Results !

भरती बँक ऑफ इंडिया 2022-Bank Recruitment 2022

भरती बँक ऑफ इंडिया 2022-Bank Recruitment 2022 बँक ऑफ इंडिया मध्ये 25 जागांसाठी पात्र 

 पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी   2022 आहे.  अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.





Total पद:25  जागा

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01सुरक्षा अधिकारी (Security Officer)25


क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01i) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधर किंवा समतुल्य ii) अनुभव आवश्यक 




वयाची अट : 25 वर्षे ते 40वर्षे - {SC/ST: 05 वर्षे सूट , OBC 03 वर्षे सूट }

Fee/ शुल्क:   850 /- ( SC/ST/-175/- रुपये ) 

नौकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत 

वेतनमान:   48,170/- रुपये ते 69,810/- रुपये 

अर्ज online आहे  :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2022


Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.



Recruitment Bank of India 2022-Bank Recruitment 2022 Eligible for 25 posts in Bank of India

 Applications are being invited from eligible candidates. The last date to apply is 07 January 2022. For more information please visit the official website or see the advertisement.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.