Type Here to Get Search Results !

MSRTC महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ बस धावणार ! एसटी महामंडळ काढला नवा पर्याय हे असतील नवीन कर्मचारी

MSRTC महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ बस धावणार ! एसटी महामंडळ काढला नवा पर्याय हे असतील नवीन कर्मचारी
मुंबई : एसटी कामगारांचा संप सुरु असताना आता एसटी महामंडळ ने नवा पर्याय शोधून काढला आहे .एसटी सेवा पुन्हा सुरु होण्यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा संप दरम्यान चालक म्हणून तर तर वाह्तक नियंत्रक याचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे .


MSRTC Maharashtra State ST Corporation bus will run! The new option removed by ST Corporation will be new employees
MUMBAI: The ST Corporation has come up with a new option as ST workers go on strike. In order to resume ST services, it has been decided to use mechanical workers and assistant transport inspectors as drivers during the strike and carrier controllers as carriers.
या बाबत निर्णायच्या परिपत्रक ,म्हंटले कि राज्य परिवहन महामंडळ तील कर्मचाराने बेकायदा संप पुकारला आहे . त्यांमध्ये मुख्य तत्वे चालक आणि वाहक यांचा समावेश असल्याने अत्यल्प प्रमाणात वाहने चालवता येत आहे .त्यामुळे जास्तीत जास्त चालनात आणण्यासाठी विविध उपाय योजना अमलात आण्यासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक सर्व अधिकारी यांनी चर्चा करून यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यकवाहतूक निरीक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर या संपकाळात चालक व वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून निर्णय झाला आहे . The decision circular, in this regard, said that the employees of the State Transport Corporation have called an illegal strike. These include drivers and carriers, the main principle being to drive very few vehicles. Therefore, in order to maximize the operation of various measures, the Vice President and the Managing Director discussed with all the officers the mechanical staff and assistant transport inspectors to review and use them. Or
पुढे म्हंटले या निर्णय नुसार संप कालावधी मध्ये प्रथम टप्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदौन्न्ती देण्यात आली आहे .तसेच संप कालावधीत दुसर्या टप्यात ज्या यांत्रिक कर्मचार्याकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे अश्या यांत्रिकी कर्मचाराचे माहिती विभागीय पातळीवर संकलित करून त्यांचे कडून विभागीय पातळीवर संकलित करून त्यांचेकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये तत्काळ online अर्ज करून प्रवासी वाहन चालक (PSV -Passanger Safety Vehicle Badge ) बिल्ला काढण्यात यावा त्याचप्रमाणे सदर च्या यांत्रिकी कर्मचार्यांना 07 दिवसाचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यंत्र अभियंता चालन विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण यांच्या समिती मार्फत देण्यात यावे 
In the second phase of the strike period, the information of the mechanical workers who have heavy driving license is collected at the departmental level and from them at the departmental level. Similarly, the mechanical staff of the said Sadar will be trained for 07 days to drive a passenger vehicle.
व ज्या यांत्रिकी कर्मचाराचे प्रशिक्षणानंतर समितीचा अहवाल समाधान कारक राहील अश्या यांत्रिकी कर्मचाराचे वापर प्रवासी वाहनावर चालक म्हणून करण्यात यावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

33 टिप्पण्या
  1. वाहख भरती प्रक्रिया सुरू होणार का?

    उत्तर द्याहटवा
  2. शिवशाही चे चालक तुम्ही भरती करून घ्या

    उत्तर द्याहटवा
  3. चालक पदातुन ज्यांना वाहन परिक्षक किंवा सहायक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे असे कर्मचारी फारचं अल्प आहेत. शिवाय त्यांचे हातात आज कित्येक दिवस बसचे स्टेरिंग नाही.अश्या परिस्थितीत अचानक त्यांचे हातात प्रवाशी बस देणे कितपत योग्य होईल?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लोकांचे भविष्य आणि आयुष्य आणि प्रवाशांचे मरण वाचवणे हे ड्रायव्हर आणि महामंडळाचे ,सरकारचे कर्तव्य आहे ,भरती करताना भ्रष्ट्राचार होऊन मराठी माणसांवर अन्याय झाला नाही पाहिजे ,

      हटवा
  4. वेटींग लिस्ट सहायक कनिष्ठ उमेदवार यांच्या जागा भरा.

    उत्तर द्याहटवा
  5. Sampavar aslelya ST karmachari sarvanna vilinikaran Kara. Ka aplya Maharashtratach Tyanna porka kartay. Corona kalatahi jivachi parva na karta tyanni service dili hoti. Aaj tumhi parki vagnuk detay, dhamki detay, te yenarya kalat tyanchi lekaranna pan mansik tras asnar. 1 sudha politician neta barobar nahi, fakt vote magayla yeta.

    उत्तर द्याहटवा
  6. भरती करा बेरोजगार पुष्कळ आहेत

    उत्तर द्याहटवा
  7. आम्ही तयार आहे आम्हाला पण चान्स द्या आमच्याकडे पण अवजड वाहन चालक परवाना आहे आणि बस बॅच पण आहे

    उत्तर द्याहटवा
  8. नविन ड्रावरला चास द्यायला पाहिजे


    उत्तर द्याहटवा
  9. Mala pan bharti hoyc ahe tya sati lagnari purn mahiti Diana pliz manje to Bach billa kasa kadaycha Ani ankhin kay lagt te pliz sangha

    उत्तर द्याहटवा
  10. Sir vahak bharti kadi honar ma xu khupch icha ahe nokari karnechi tr pz sir mob nambar 7020954015

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.