Type Here to Get Search Results !

पोलिस भरती आयुक्त नवी मुंबई 2022 Navi Mumbai Police Recruitment 2022

पोलिस भरती आयुक्त नवी मुंबई 2022 Navi Mumbai Police Recruitment 2022

पोलिस भरती आयुक्त नवी मुंबई 2022 Navi Mumbai Police Recruitment 2022

 मध्ये 02 जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल  आहे.  अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.



 Navi Mumbai Police Recruitment 2022

Total पद:02  जागा

 Navi Mumbai Police Recruitment 2022

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01विधी अधिकारी गट अ (Law Officer Group - A )01
02विधी अधिकारी गट - ब (Law Officer Group B )01

क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01i ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा विषयातील पदवी ii ) वकील व्यवसाय चा किमान 05 वर्षा चा अनुभव आवश्यक iii) गुन्हेगारी विषय सेवा विषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकार च्या कायद्याची स्तिथी किवा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यशमतेने पार पाडू शकेल iv ) मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक  




वयाची अट : जाहिरात पहा 

Fee/ शुल्क:    : फी नाही .

नौकरीचे ठिकाण :  मुंबई (महाराष्ट्र )

वेतनमान:25000/- रुपये ते 30,000/- रुपये 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पोलीस आयुक्त नवी मुंबई रिझर्व बँक समोर सेक्टर 10 सी बी डी बेलापूर नवी मुंबई -400614

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल 

Police Recruitment Commissioner Navi Mumbai 2022 Navi Mumbai Police Recruitment 2022

Police Recruitment Commissioner Navi Mumbai 2022 Navi Mumbai Police Recruitment 2022

 Applications are being invited from eligible candidates for 02 seats. The last date to apply will be available soon. For more information please visit the official website or see the advertisement.

Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.