BSF सीमा सुरक्षा दलात 2788 जागेसाठी भरती BSF Recruiment 2022
सीमा सुरक्षा दला
मध्ये 2788 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे. अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेडसमन ) [ CT ]
BSF Recruiment 2022
वयाची अट : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्ष - {SC/ST: 05 वर्षे सूट , OBC 03 वर्षे सूट }
Fee/ शुल्क: General/OBC: १०० ( SC/ST/EXSM/महिला : फी नाही .
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज online आहे :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022
Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇
सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.