Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती संदर्भात मोठी बातमी MSRTC Bharti 2022

 महाराष्ट्र राज्य मार्ग  परिवहन महामंडळ  भरती संदर्भात मोठी बातमी MSRTC Bharti 2022

एस टी बस सूरु करण्यासाठी प्रशासनाने नवे प्रयत्न ST कर्मचाराच्या संपामुळे काढला होता हा मार्ग 



औरंगाबाद : एस टी विलीनीकरण म्हणून या मागणीसाठी कर्मचारी संपावर होते त्या मुळे एसटी प्रवासी वाहतूक थांबली होती . तर हि सेवा पुन्हा चालू करण्यासाठी एसटी महामंडळ ने खासगी कर्मचाराची एजन्सी मार्फत 50 कर्मचारी कामावर घेतले आहे .या 50 कामगाराची एक हि तक्रार आजून आली नाही अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे . खासगी कर्मचारी वाढविण्यासाठी लवकरच आगामी काही दिवसात एसटी महामंडळ कडून निर्णय घेतला जाईल असे संकेत एसटी विभागाकडून देण्यात आले .एसटी मध्ये  काम करणारे काही कर्मचारी आजूनही संपावर ठाम आहे .या संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांना एसटी प्रशासनाने वारवार सेवेत पुन्हा या अशी विनंती केली .या विनंती वर अनेक कर्मचारी कामावर आले आहेत .कामावर पुन्हा आलेल्या कर्मचारी वर सुरु करण्यात आलेली कारवाई प्रशासनाने मागे घेतली एसटी प्रशासनाने आवाहन नंतर औरंगाबाद विभागात एक हजाराच्या वर कर्मचारी अजूनही संपावर आहे .आगामी काही दिवसात संपावर असलेले कर्मचारी कामावर येण्याचे संकेत आहे .व एसटी सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळ ने खासगी एजन्सी च्या माध्यमातून 50 कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला होता .या 50 कर्मचार्री नियुक्ती औरंगाबाद विभागात करण्यात आलेली आहे .25 कर्मचारी हे सीबीएस स्थानकात दिले आहे व 15 कर्मचारी खासगी सिल्लोड आगारात देण्यात आले आहे .या खासगी कर्मचाराचे आजून एकही तक्रार आजून आली नाही अशी माहिती स्थानिक अधिकारी कडून देण्यात आली आहे .

खासगी कर्मचारी हे 

एसटीच्या सेवेत लागलेले हे खासगी कर्मचारी हे स्कूल बस ट्रेव्ह्ल्स आणि इतर मोठ्या  वाहने चालविणारे आहे .सध्या या कर्मचार्या कडून कोणताही अपघात झाला नाही तसेच duty बाबत जुन्या कर्मचाराचे वारंवार तक्रारी यायच्या पण ह्या कर्मचाराचे तक्रारी येत नसल्याचे माहिती समोर आली आहे .

तर वाढविणार खासगी कर्मचारी 

सध्या आद्लोना वर बसलेले कर्मचारी आगामी काही दिवसात परत कामावर येण्याची श्यक्यता आहे 

या कारणामुळे नवीन कर्मचारी खासगी भरती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला नाही .जर हे कर्मचारी कामावर पुन्हा हजर न झाल्यास तर खासगी कर्मचारी वाढविण्याचा प्रस्ताव महामंडळ कडे पाटवला जाईल अशी माहिती एसटी कडून देण्यात आली आहे . 

खासगी कर्मचारी वाढविण्यासाठी निर्णय आगामी काही दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे एसटी महामंडळ कडून सकेत मिळाले  आहे 


टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
  1. प्रत्युत्तरे
    1. Dear Sir

      मी प्रकाश सुरेश बोराडे
      मला जर ST मध्ये जोइंड होयच असेल तर कोणाला सिपर्क करावा लागेल सर

      हटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.