Type Here to Get Search Results !

दहावी निकाल जाहीर लगेच पहा 2022 - Maharastra State Board SSC Result 2022

Maharastra State Board SSC Result 

दहावीचा निकाल आज लागणार आहे . लाखो विध्यार्थी निकालाची वाट पाहत आहे .जे उमेदवार 10 वी ची परीक्षा दिली आहे ते आतुरतेने निकालाची वाट पाहत आहे .उमेदवारांनी निकाल कसा चेक करायचा आपण आज पाहूया .तुम्हाला निकालाची स्टेप्स follow करून निकाल बघता येणार आहे .चला तर निकाल कसे चेक करायचे संपूर्ण डिटेल जाणून घेऊया .



The result of the 10th will be announced today. Millions of students are waiting for the results. The candidates who have appeared for the 10th exam are eagerly awaiting the results. Let's see how the candidates can check the results today. You can see the results by following the steps of the results. Let's take

Maharastra State Board SSC Result 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची श्यक्यता आहे त्यामुळे जे उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांना निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे .आज दुपारी 1 वाजता निकाल घोषित होण्याची शक्यता आहे . तर चला पाहूया निकाल कसा चेक करायचा 

The results of the 10th examination conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education are likely to be announced today, so the candidates who have appeared for the examination are eagerly awaiting the results. So let's see how to check the result

Maharastra State Board SSC Result 

You can see your result by visiting the official website mahresult.nic.in or mahahsscboard.in. When you open the website and go to the homepage, you will see the link of SSC Result 2022, click on it, then fill in your roll number or name along with your DOB, then you can see your 10th result.

mahresult.nic.in किवा mahahsscboard.in या official website वर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता . जेव्हा website open करून homepage वर जातान तुम्हाला SSC निकाल २०२२ ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा DOB  सोबत तुमचा रोल नबर किवा नाव भरा मग तुम्ही तुमचा दहावीचा निकाल पाहू शकता 

दहावी निकाल चेक करण्यासाठी 

येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या