MCGM Recruitment 2022
बहुमुंबई महानगरपालिका [ Municipal Corporation Of Greater Mumbai ] मुंबई
मध्ये विविध पदाच्या GNM नर्सिंग कोर्स 350 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे. अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.
BMC Nursing Admission Details
कोर्से चे नाव : बहुमुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्से 2022 - 2023
MCGM Recruitment 2022
MCGM Recruitment 2022
MCGM Recruitment 2022
MCGM Recruitment 2022
वयाची अट : 31 जुले 2022 रोजी 17 ते 35 वर्ष
Fee/ शुल्क: 547 /- रुपये [ राखीव प्रवर्ग - 365 /- रुपये ]
नौकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )
अर्ज online आहे :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2022
MCGM Recruitment 2022
Municipal Corporation Of Greater Mumbai Mumbai
Eligible candidates are invited to apply for 350 posts in GNM Nursing Course for various posts. The deadline to apply is June 24, 2022. For more information please visit the official website or see the advertisement.
Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇
सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.