Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळचा मोठा निर्णय - MSRTC

 MSRTC Breaking News 2023

MSRTC : अत्यंत मोठी माहिती एसटी महामंडळ ने घेतला मोठा निर्णय 


सर्व कर्मचारी लोकांना कडक इशारा . यापुढे एसटी बस चालवत असताना एसटी चालक फोन वर बोलत दिसल्यास त्यावर होणार कडक कारवाई असा मोठा निर्णय झाला आहे . तसेच आणखीन एक इशारा गाडी चालवत असताना कानात जर हेडफोन असेल तर ते पन आता चालणार नाही . गाडी चालवताना कोणते हि तुम्हाला video पाहता येणार नाही . आता या पुढे तुम्हाला चुकीचे वागण्यात येणार नाही .



  • Very big information ST Corporation has taken a big decisioStrict warning to all employees. Henceforth a big decision has been taken that strict action will be taken if ST drivers are seen talking on the phone while driving ST buses. Also another warning if you have headphones in your ears while driving it will not work anymore. Which one you can't watch video while driving. Now you will not be treated wrongly.

 MSRTC Breaking News 2023

 जो कोणीकर्मचारी असा वागेल त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे .एसटी महामंडळ कडे प्रवासी यांनी खूप सार्या तक्रारी येत आहे त्या अनुषंगाने कडक कारवाही साठी एसटी महामंडळ पावले उचलीत आहे .खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर एसटी महामंडळ ने कडक कारवाईची परिपत्रक जारी देखील केले आहे .जो कर्मचारी नियमाचे उल्ल्गन करणार चुकीचे वागणार अश्या वाहन चालका वर आता निलंबन ची कारवाही होणार .आता एसटी महामंडळ कडून कडक निर्णय मुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे .

  • Strict action has been warned against any employee who behaves like this. ST Corporation is taking steps for strict action in accordance with the fact that passengers are receiving a lot of complaints. The driver who violates the staff rule and behaves wrongly will now be suspended.

 MSRTC Breaking News 2023

सुमारे रोज प्रवासी लाखो च्या वरच प्रवास करत असतात .त्यामुळे एसटी महामंडळ ला मोठा महसूल मिळत असतो . जर पैसा देवून पण जीवाची भीती वाटत असेल तर त्या प्रवास चा अर्थ नाही काही कर्म चारी चुकीचे वागतात अशा अनेक तक्रारी आल्यामुळे एसटी महामंडळ ने मोठा निर्णय घेतला . आता चुकीचे आढळून आल्यास थेट निलंबन ची कारवाही होणार .आता या निर्णय मुळे अनेक चुकीच्या पद्धतीने गाडी चालविणे किवा चुकीचे वाग्न्यांवर आता आळा बसेल 

  • Almost every day the passengers are traveling in lakhs.Thus the ST Corporation is getting huge revenue. If there is fear of life even after giving money, then there is no point in the journey. ST Corporation took a big decision due to many complaints that some Karma Charis are doing wrong. Now if it is found wrong, there will be direct action of suspension. Now due to this decision many wrong driving or wrong vehicles will be stopped now.


 MSRTC Breaking News 2023

एसटी महामंडळ कडून परिपत्रक जारी 

ठळक मुद्दे : एसटी बस चालवत असताना भ्रमणध्वनी म्हणजे फोन वर बोलणे व अथवा हेड फोन घालून फोन वर बोलणे किवा गाणी video ऐकणे किवा बघणे अशे वागणे चालका कडून  चुकीचे कृत्य आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाही होणार .असे आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ कडून देण्यात आले आहेत  

  • Circular issued by ST Corporation
  • Highlights: While driving the ST bus, talking on mobile phone or wearing headphones while talking on the phone or listening to music or watching videos, if the driver is found guilty of wrongdoing, strict action will be taken against him. Such orders have been issued by the Maharashtra State Transport ST Corporation.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या