Type Here to Get Search Results !

Tata Technologies IPO टाटा आयपीओ खरेदी विचार करत असेल तर हे पहा - Share Market Today IPO

 Tata Share Market News 2023

Share Market News : टाटा group टेक्नोलॉजी आयपी ओ ला गुंतवणूक करणारे मेंबर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .हा आयपी ओ सुरु झाला . आणि लगेच फुल झाला .Tata Technologies IPO वर गुंतवणूक दाराच्या जबरदस्त चांगला प्रतिसाद मिळाला आहे .प्रचंड लोक हा शेअर आयपीओ खरेदी करत आहे .या टाटा च्या आयपी ओ वर प्रचंड गर्दी पडली आहे .शेअर मार्केट जे खेळतात .ते पण ह्या शेअर आयपी ओ टाटा बद्दल विचार करत आहे 



Share Market News: Tata group technology IPO has received huge response from investing members.This IPO has been launched. Tata Technologies IPO has received tremendous response from investors. Many people are buying this share IPO. There is a huge crowd on this Tata IPO. The share market plays. That is also about this share IPO Tata. thinking

  •  Tata Share Market News 2023

Compared to the offer size of 4.5 crores, 40.28 crore members have bought these shares on the second day. Who is not thinking of buying this IPO.

If you want to give more information about the stock market, IPO has come into the market after completion of 20 years.

.4.5 कोटीची ऑफर आकाराच्या तुलनेत दुसर्या दिवशी बोली 40 .28 कोटी इतक्या मेम्बर्स नि हे शेअर खरेदी केले आहेत दिनाक 23 नोवेंबर 2023 पर्यंत 8.095 नि सदस्यता घेतली आहे . जो नही तो या आयपी ओ खरीदण्याचा विचार करत आहे .

जर शेअर मार्केट बद्दल आणखीन माहिती द्यायची झाली तर .20 वर्ष पूर्ण झाल्या नंतर ipo बाजारात आला आहे .

  •  Tata Share Market News 2023

Due to this, the customers have jumped. The closing date will close on 24th November.This stock has come to the market after almost 20 years.This is the first IPO of a Tata company. And earlier the share brought by Tata in the market was Tata Consult Service share. And the date of entering this stock market was in 2004.

 त्यामुळे ग्राहक च्या उड्या पडल्या आहेत .हा share मार्केट चा शेअर बाजारात 22 नोव्हेंबर ला चालू झाला तर . बंद करण्याची तारीख 24 नोव्हेंबर ला बंद होईईल .जवळपास 20 वर्षा  नन्तर हा शेअर बाजारात आला आहे .टाटा कंपनीचा हा पहिला आयपीओ आहे . व या आधी टाटा नि बाजरात आणलेला शेअर टाटा कन्सल्ट सर्व्हिस हा शेअर होता . आणि ह्या शेअर बाजरात येण्याची तारीख तो 2004 मध्ये आला होता .

मनी कंट्रोल च्या वृत्ता नुसार टाटा टेक्नोलॉजी आयपीओ ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .

  •  Tata Share Market News 2023

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या