Type Here to Get Search Results !

आरक्षण मुळे 51 कोटी जनधन खात्यात किती आले लगेच पहा

 

जनधन खाते : पंचायत आणि संस्था महिलांना आरक्षण दिल्याने रस्ते आंनी बांधकाम सार्वजनिक सेवा  गुंतवणूक वाढली आहे . महिला आता कशातच मागे नाही .. आता अर्ध जनधन खाती 55 % महिलांची आहे .केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्याकडून अहवाल द्वारे म्हंटले गेले आहे .

Jan Dhan Account: Panchayats and institutions have increased investment in public services such as roads and construction due to reservation for women. Women are not behind in anything now .. now 55% of half Jandhan accounts are of women .It has been said by the report from Union Ministry of Finance .



दिल्ली : पंचायत संस्थाच्या स्तरावर आरक्षण दिल्याने पिण्याचे पाणी रस्ते बांधणी सारखे सार्वजनिक सेवा गुंतवणूक असे जास्तीचे वाढले आहे .अर्थस्कल्प समीक्षा अहवाल म्हंटले गेले आहे .

Delhi: Provision of reservation at panchayat level has led to increased investment in public services like construction of drinking water and roads, says the Economic Review Report.

पंतप्रधान या जनधन योजनेत जास्त महिलेची संख्या दिसत आहे 55 % महिला स्वता आता व्यवहार करु लागल्या आहेत . महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाही .जन धन योजना महिलांचे प्रमाण २०१५ आणि २०१६ या साली जर अहवाल बगीतला तर फक्त 16 % होता आता थेट 55 % झाला आहे .२०१९ ते २०२१ या काळात 78.6 % इतके झाले आहे .या योजनेतील 51 कोटी खात्यात 2.1 लाख कोटी जमा झाले आहे .यात 55 % खाते महिला यांची आहेत .असे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्व्र्ण यांनी माहिती दिली आहे 

More number of women are seen in the Prime Minister's Jan Dhan Yojana, 55% of women have started dealing with themselves now. Women are not lagging behind in any field now. In Jan Dhan Yojana, the percentage of women was only 16% in 2015 and 2016, but now it has directly increased to 55%. From 2019 to 2021, it has increased to 78.6%. Out of 51 crore accounts in this scheme, 2.1 lakh Crore has been collected. 55% of the accounts are of women. Chief Financial Advisor V Ananth Nageswarna has informed.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या