मुंबई : एसटी कामगारांचा संप सुरु असताना आता एसटी महामंडळ ने नवा पर्याय शोधून काढला आहे .एसटी सेवा पुन्हा सुरु होण्यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा संप दरम्यान चालक म्हणून तर तर वाह्तक नियंत्रक याचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे .
MSRTC Maharashtra State ST Corporation bus will run! The new option removed by ST Corporation will be new employees
MUMBAI: The ST Corporation has come up with a new option as ST workers go on strike. In order to resume ST services, it has been decided to use mechanical workers and assistant transport inspectors as drivers during the strike and carrier controllers as carriers.
या बाबत निर्णायच्या परिपत्रक ,म्हंटले कि राज्य परिवहन महामंडळ तील कर्मचाराने बेकायदा संप पुकारला आहे . त्यांमध्ये मुख्य तत्वे चालक आणि वाहक यांचा समावेश असल्याने अत्यल्प प्रमाणात वाहने चालवता येत आहे .त्यामुळे जास्तीत जास्त चालनात आणण्यासाठी विविध उपाय योजना अमलात आण्यासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक सर्व अधिकारी यांनी चर्चा करून यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यकवाहतूक निरीक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर या संपकाळात चालक व वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून निर्णय झाला आहे . The decision circular, in this regard, said that the employees of the State Transport Corporation have called an illegal strike. These include drivers and carriers, the main principle being to drive very few vehicles. Therefore, in order to maximize the operation of various measures, the Vice President and the Managing Director discussed with all the officers the mechanical staff and assistant transport inspectors to review and use them. Or
पुढे म्हंटले या निर्णय नुसार संप कालावधी मध्ये प्रथम टप्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदौन्न्ती देण्यात आली आहे .तसेच संप कालावधीत दुसर्या टप्यात ज्या यांत्रिक कर्मचार्याकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे अश्या यांत्रिकी कर्मचाराचे माहिती विभागीय पातळीवर संकलित करून त्यांचे कडून विभागीय पातळीवर संकलित करून त्यांचेकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये तत्काळ online अर्ज करून प्रवासी वाहन चालक (PSV -Passanger Safety Vehicle Badge ) बिल्ला काढण्यात यावा त्याचप्रमाणे सदर च्या यांत्रिकी कर्मचार्यांना 07 दिवसाचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यंत्र अभियंता चालन विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण यांच्या समिती मार्फत देण्यात यावे
In the second phase of the strike period, the information of the mechanical workers who have heavy driving license is collected at the departmental level and from them at the departmental level. Similarly, the mechanical staff of the said Sadar will be trained for 07 days to drive a passenger vehicle.
व ज्या यांत्रिकी कर्मचाराचे प्रशिक्षणानंतर समितीचा अहवाल समाधान कारक राहील अश्या यांत्रिकी कर्मचाराचे वापर प्रवासी वाहनावर चालक म्हणून करण्यात यावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत .
वाहख भरती प्रक्रिया सुरू होणार का?
उत्तर द्याहटवाअवजड वाहन चालविण्याचा परवाना असणारे होमगार्ड या साठी तयार असतील त्यांनाच प्रवासी सुरक्षा प्रशिक्षण देवून बस चालू करणे होऊ शकते.
हटवाHo
हटवाYes
हटवाभरती साठी आम्ही तयार आहोत
उत्तर द्याहटवाHoy
हटवाHi yes bharti sathi tayar aahe
हटवाशिवशाही चे चालक तुम्ही भरती करून घ्या
उत्तर द्याहटवाAmhi tyar ahot
हटवाYes
हटवाचालक पदातुन ज्यांना वाहन परिक्षक किंवा सहायक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे असे कर्मचारी फारचं अल्प आहेत. शिवाय त्यांचे हातात आज कित्येक दिवस बसचे स्टेरिंग नाही.अश्या परिस्थितीत अचानक त्यांचे हातात प्रवाशी बस देणे कितपत योग्य होईल?
उत्तर द्याहटवावाहक भरती काढा
हटवाHoy
हटवाHo
हटवालोकांचे भविष्य आणि आयुष्य आणि प्रवाशांचे मरण वाचवणे हे ड्रायव्हर आणि महामंडळाचे ,सरकारचे कर्तव्य आहे ,भरती करताना भ्रष्ट्राचार होऊन मराठी माणसांवर अन्याय झाला नाही पाहिजे ,
हटवाHo
हटवाHo
हटवावेटींग लिस्ट सहायक कनिष्ठ उमेदवार यांच्या जागा भरा.
उत्तर द्याहटवाWaiting list candidate bharti kara
हटवाSampavar aslelya ST karmachari sarvanna vilinikaran Kara. Ka aplya Maharashtratach Tyanna porka kartay. Corona kalatahi jivachi parva na karta tyanni service dili hoti. Aaj tumhi parki vagnuk detay, dhamki detay, te yenarya kalat tyanchi lekaranna pan mansik tras asnar. 1 sudha politician neta barobar nahi, fakt vote magayla yeta.
उत्तर द्याहटवाMaja bech ahe hoil ka bharti mi trak tasech sarv gadya chalavto
उत्तर द्याहटवाभरती करा बेरोजगार पुष्कळ आहेत
उत्तर द्याहटवानवीन भरती करा..
उत्तर द्याहटवाआम्ही तयार आहे आम्हाला पण चान्स द्या आमच्याकडे पण अवजड वाहन चालक परवाना आहे आणि बस बॅच पण आहे
उत्तर द्याहटवानविन ड्रावरला चास द्यायला पाहिजे
उत्तर द्याहटवाmo. n. 9370856250
हटवाआमि तयार आहोत
हटवाBharati suru Kara ki
हटवाआमि तयार आहोत
उत्तर द्याहटवाहाना गाडी भेटणार फक्त 🍌🍌
उत्तर द्याहटवाMazyakade donhihi byach ahe bolwa
उत्तर द्याहटवाMala pan bharti hoyc ahe tya sati lagnari purn mahiti Diana pliz manje to Bach billa kasa kadaycha Ani ankhin kay lagt te pliz sangha
उत्तर द्याहटवाSir vahak bharti kadi honar ma xu khupch icha ahe nokari karnechi tr pz sir mob nambar 7020954015
उत्तर द्याहटवा