Type Here to Get Search Results !

11000 करोड ची मालकीण क्षणात रस्त्यावर असे काय झाले त्या रात्री

11000 crore owner in a moment what happened on the road that night

 Goutam Singhania : रेमंड group चे एम डी गोतम सिंघानिया यांनी सोशल मिडिया वर वायरल केली आणि ती प्रचंड वायरल झाली .त्यांची पोस्ट भयंकर होती .त्यांनी पत्नी नवाज पासून वेगळे झाले आहे . अशी घोषणा केली आहे .या सोबत ते दोघे पण त्यांच्या मुलीची काळजी घेणार आहे . असे त्यांनी सांगितली आहे .त्यांच्या या पोस्ट मुळे प्रचंड खळबळ माजली आहे .32 वर्षा पासून हे नाते होते . आणि क्षणात संपल्याने सर्वाना धक्का बसला आहे . या यशस्वी माणसाची अधुरी प्रेम कहाणी कशी झाली आपण या लेख मध्ये वाचूया.


 

11000 crore owner in a moment what happened on the road that night

अब्ज्धीश गोतम सिंघानिया यांनी लग्न च्या 32 वर्षा नंतर वेगळे होण्याची घोषणा केली आहे . सोशल मिडिया द्वारे त्यांनी कळविले आहे .पण पूर्ण माहिती आजून त्यांनी दिली नाही वेगळे झाल्यावर दोन मुलाचा ताबा कोण घेणार असा उल्लेक काही केला नाही . त्यामुळे ती माहिती मिळू शकली नाही . 58 वर्षीय सिंघानिया यांनी सोशल मिडिया वर धक्कादायक विधान केले आहे कि .हि दिवाली पूर्वी सारखी राहणार नाही .असे म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे .कृपया हा निर्ण्यचा आदर करा असे हि ते बोलले आहे . विशेष मध्ये 32 वर्षा पर्यंत आनदाने

11000 crore owner in a moment what happened on the road that night

 संसार सुरु होता कि अचानक काय घडले कि त्यांनी थेट वेगळे होण्याचा निर्णय घेतला अजून पण पूर्ण माहिती प्राफ्त नाही .गोतम सिंघानिया यांचे लग्न 1999 मध्ये नवाज आणि मोदी सोबत लग्न केले आहे . त्यावेळी त्यांचे वय 29 वर्ष होते लग्नाच्या आधी हे पती पत्नी 8 वर्षा पासून रिलेशन मध्ये होते .पण आता अचानक असे काय झाले कि त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे .सोली सीटर नदर मोदी यांची मुलगी नवाज हिने कायद्याचे शिक्षण सुधा घेतले आहे .त्या दोघांना दोन मुली आहे ..या पोस्ट मुळे सोशल मिडिया वर खळबळ सुरु झाली आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या