Type Here to Get Search Results !

आता या शहरात मोफत प्रवास करा एसटी बस मध्ये महामंडळने घेतला मोठा निर्णय

Senior Citizen Free bus travel in navi mumbai 

 नवी मुंबई : जैष्ट नागरिकाच्या साठी हि नवीन योजना भारी आहे . तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन मोफत प्रवास करु शकता . अत्यंत मोठी आणि आनदाची बातमी आहे मित्रोनो सविस्तर माहितीसाठी माहिती पूर्ण वाचावी अटी व शर्ती पाहून घ्या .



Senior Citizen Free bus travel in navi mumbai 

या सणासुदीच्या दिवसात एक आनदाची बातमी आली आहे .त्यात जैष्ट नागरिक मोफत करु शकतील अशी योजना आली आहे .या गोड बातमी ने पूर्ण शहर आनंद दित आहे जैष्ट नागरिकांना आता वयाची अट हि असणे अनिवार्य आहे . जैष्ट नागरिकासाठी खुशखबर आता त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे .एन एम एम टी ने मोठी घोषणा केली

Senior Citizen Free bus travel in navi mumbai 

 आहे .( NMMT ) बस मध्ये मोफत प्रवासाची नवीन योजना सुरु केली आहे .हि सेवा 13 नोव्हेंबर पासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे . 

Senior Citizen Free Bus Travel in Navi Mumbai 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी तर्फे भारतीय स्वतंत्र अमृत महत्स्व निम्मित वयाची अट ज्यांची 75 वर्ष पूर्ण केली आहे अशा नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास अशी योजना चालू केली आहे हि योजना 17 मार्च पासुन 2023 या तारीखे पासून सुरु आहे .तसेच लोक प्रती निधी आणि वयस्कर जैष्ट नागरिक यांनी मागणी केल्या मुळे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाली सणाचे ओचीत्य पाहून 13 नोवेंबर 2023 पासून जे नागरिक वयाची 65 वर्ष पूर्ण केल्या आहे असे नागरिकांना मोफत प्रवास होणार असे जाहीर केले आहे 

Senior Citizen Free bus travel in navi mumbai 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या