Type Here to Get Search Results !

घरकुल योजना आता या सगळ्यांना हक्काचे घर मिळणार - Gharkul Yojna 2024

 घरकुल योजना : आपल्या भारतात खूप सारे लोक आहेत त्यांना हक्काचे घर नाही निवारा नाही . हे सर्व प्रकार पाहून राज्य सरकार ने घरकुल योजना सुरु केले  आहे . तुम्हाला आज या योजनाचा फायदा कसा घेता येईल  . ती माहिती तुम्हाला सर्व सांगणार आहोत .घरकुल योजने चे संपूर्ण फायदे तुम्हाला या योजने द्वारे सांगणार आहोत . तुम्हाला जर घरकुल योजनेची संपूर्ण  माहिती पाहायची असेल तर आमचा पेज शेवट पर्यंत पहा .



रमाई आवास योजना 2023

महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारकडून रमाई आवास योजनेतून घरे मिळणार आहेत . या योजनेतील घरे मिळविण्यासाठी अटी व शर्ती पहा . घरकुल योजनेत बसण्यासाठी लाभधारक अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , आणि नवबोद्धः या cast मधील  बसणारे जे पण उमेदवार आहे त्यांना राज्य सरकार घरे देण्याचा निर्णय झाला आहे . या योजनेत महाराष्ट्रातील आता पर्यंत दीड लाख घरे वाटप करण्यात आली आहेत .सरकारचे लक्ष आहे कि लोकांना 51 लाख घरे देण्याचे ठरविले आहे . ज्या उमेदवारांना घर पाहिजे आहे त्यांनी सरकारच्या अधिकृत website वर जाऊन अर्ज करावा लागेल . 

रमाई आवास योजनेचे मुख्य धोरण 

रमाई आवास योजनेचा मुख्य उद्देश .आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना महाराष्ट्र तील घरे मिळावी या साठी सरकार नि हि योजना काढली आहे .ज्या गरीब कुटुंब ना हक्काचे घर गरीब असल्यामुळे बांधता येत नाही अश्या नागरिकांना महाराष्ट्र सरकार नि रमाई आवास योजनेतून सरकार नि घरे देण्याचा ठरविले आहे . महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती आणि नव बोद्धः प्रवर्ग मधील जे गरीब कुटुंब आहे .अशा नागरिकांना हे घरकुल योजनेतून घरे वाटप करण्याचा सरकारचा हेतू आहे . या योजनेचा फायदा गरिबांना मिळाला तर नक्कीच आपला महाराष्ट्र प्रगती कडे जाईल .

घरकुल योजनेची कागद पत्र ( पात्रता ) पहा 

  • अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्र चा रहिवासी राहिला पाहिजे 

 

अर्जदार हा अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती नवबोद्धः प्रवर्गात असावा  

  • आधार कार्ड 
  • पत्याचा पुरावा असणे आवश्यक 
  • जात प्रमाण पत्र असणे आवश्यक 
  • ओळख पत्र असणे आवश्यक 
  • मोबाईल नंबर असणे आवश्यक 
पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या