Type Here to Get Search Results !

Share Market हा 5 रुपयाचा शेअर आकाश पकडत आहे गुजरात कडून मोठी ऑर्डर - Share Market News 2023

Share Market News Today 

 Share Market : विकास लाइफकेअर लिमिटेड च्या शेअरर्स  या आठवड्यात चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे .कंपनीचा शेअर्स गुरुवारी जोरदार वाढ झाली आहे .कंपनीचा शेअर 5 . 10 रुपयांवर येऊन बंद झाला . gas वितरक गुजरात gas लिमिटेड ने गुरुवारी चांगलीच जोर पकडली होती .

Share Market News Toda

कंपनीचा श्सेअर आज 5.10 रुपयावर बंद झाला आहे देशातील सर्वात मोठी शहरी gas वितरक गुजरात gas गुजरात लिमिटेड ने गुरुवारी विकास लाइफ केअर लिमिटेड ची उप कंपनी जेनेसीस gas सोलुशन 40 हजार gas मीटरच्या पुरवठ्या साठी ऑर्डर दिली आहे .त्यामुळे या life केअरचा शेअर ने गुरुवारी इंट्रा डे मद्ये  2 %  वाढून 5 .10 रुपया वर कायम राहिले गेल्या तीन हपत्यात हा शेअर चांगलाच वाढला आहे .सहा महिन्यात 70 % वाढला आहे .



Share Market News Toda

एक आन्दाची बातमी आहे गुंतवणूक दारा साठी अति विशेष नुज विकास लाइफ मटेरियाल उपकंपनी जेनेसीस gas सोलुशन भारता तील सर्वात मोठी शहर gas वितरण कंपनी गुजरात gas कडून 40,000 gas मीटर च्या पुरवठ्या साठी ऑर्डर देण्यात आली आहे .एकूण ऑर्डर ची किमत खूप मोठी आहे 49.5 कोटी इतके आहे . शुक्रवारी विचार केला तर शेअर मार्केट मध्ये चांगलाच उच्चांकी गाठले होते या हफ्त्यात शेवटी शेवटी कंपनी चे शेअर 5.10 वर बंद झाले होते .तसे पूर्ण महिन्याचा अभ्यास केला तर हे शेअर मध्ये 4 % ची वाढ झालेली दिसून येत आहे . पूर्ण 6 महिन्याचा कालावधी पहिला तर शेअर मध्ये 67 % वाढ झालेली दिसते .  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या