Type Here to Get Search Results !

बहुमुंबई महानगरपालिका भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024

बहुमुंबई महानगरपालिका भरती 2024 [ MCGM] 

MCGM Bharti 2024 

MCGM Bharti 2024 : Mumbai Mahanagarpalika is known as the municipal Corrporation Of Greater Mumbai MCGM s full form is municipal Corporation Of Greater Mumbai Public Health Deapartment Kasturba Hospital For infectious diseases MCGM Bharti 2024 has the Following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in some people also call this bmc bharti 2024 or BMC Bharti 2024 Or BMC Recruitment 2024 



बहुमुंबई महानगरपालिका 

Municipal Corporation Of Greater Mumbai  मुंबई 

 मध्ये सहायक प्राध्यापक 02  जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.  अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.

MCGM 2024

Total पद:02  जागा

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 02

MCGM Bharti 2024 

क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01एमडी / एमएस / डीएनबी ( प्रसूती शास्त्र आणि स्त्री रोग )

वयाची अट : 15 जानेवारी 2024 रोजी 35 वर्षे पर्यंत - {मागासवर्गीय 05 वर्ष सूट }

Fee/ शुल्क:  580 /- रुपये + GST 18 % 

नौकरीचे ठिकाण :  मुंबई महाराष्ट्र 

वेतनमान:   1,00,000/- रुपये 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  Dispatch Section Ground Floor Of T N Medical College & Nair Hospital Mumbai - 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 janewari 2024

* या भरती करिता अर्ज offline ( दिलेल्या पत्यावर ) पोस्टाने किवा समक्ष सादर करावे 
* पत्रा द्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 आहे 
* अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील 
* अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी 
* सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचवी 
* अधिक माहितीसाठी www.portal.mcgm.gov.in   या website वर माहिती दिलेली आहे 
MCGM Bharti 2024 


Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या