Type Here to Get Search Results !

पाटबंधारे मंडळ भरती - Patbandhare Vibhag Bharti 2024

Patbandhare Vibhag Bharti 2024

Pathbandhare Vibhag has the following new vacancies and the official website is .www.wrd.maharashtra.gov.in this page includes information about the Pathbandhare Vibhag Bharti 2024 Pathbandhare Vibhag Recruitment 2024 .and irrigation Department 2024 For More Details keep Visiting Mahaid For the Latest Recruitments 

पाटबंधारे विभाग 

[ Patbandhare Vibhag Aurangabad ] वैजापूर औरंगाबाद 

 मध्येकनिष्ठ अभियंता / शाखा विविध  अभियंता पदाच्या 10 जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 



Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 

Total पद:10  जागा

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / Junior Engineer / Branch Engineer 10

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 

क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01खालील जाहिरात पहा 

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 


वयाची अट : 65  वर्षे पर्यंत 

Fee/ शुल्क:   : फी नाही .

नौकरीचे ठिकाण :  वैजापूर औरंगाबाद [ महाराष्ट्र ] 

वेतनमान:   नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता नांदूर मधेश्वर पाटबंधारे विभाग वैजापूर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2024

* या भरती करिता अर्ज offline ( दिलेल्या पत्यावर ) पोस्टाने किवा समक्ष सादर करावे 
* पत्रा द्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2024 आहे 
* अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील 
* अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी 
* सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचवी 
* अधिक माहितीसाठी www.wrd.maharashtra.gov.in   या website वर माहिती दिलेली आहे 

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 


Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number दिला आहे. त्या वर संपर्क करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या