Type Here to Get Search Results !

महावितरण वीज ग्राहकानां मोठी बातमी जे ग्राहक मीटर वापरत असतील लगेच पहा

टाटा पावर :वीज बिल ग्राहक साठी मोठी बातमी आहे . 
वीज महागणार  वीज ग्राहक साठी मोठी बातमी . येत्या आर्थिक वर्षासाठी टाटा पावर ने वीज बिल दर वाढीचा प्रस्ताव केला आहे .वीज ग्रहांकाना खिशावर आर्थिक ताण पडणार .

...Tata Power: Big news for electricity bill consumers.
Electricity will be expensive, big news for electricity consumers. Tata Power has proposed an increase in electricity bill rates for the coming financial year..

मुंबई : महावितरण बेस्ट अदानी या सगळ्यांना मंजुरी दिली असतानाच आता टाटा पावर ने देखील वीज बिल वाढविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र नियामक आयोगाकडे हा प्रस्ताव सादर केला आहे . जे ग्रहाक 100 युनिट वापरतील त्यांना मोठा झटका बसण्याची श्यक्यता आहे .टाटा ची वीज लवकरच महागणार आहे . 

[ Mumbai: While Mahavitran Best Adani has approved all these, now Tata Power has also

submitted the proposal to the Maharashtra Regulatory Commission to increase the electricity bill. Customers who will use 100 units are likely to get a big shock. Tata's electricity is going to be expensive soon.] 

येत्या आर्थिक वर्षासाठी टाटा ने देखील दरवाढी चा प्रस्ताव सादर केला आहे . त्यानुसार ग्राहक यांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील . कारण आता टाटा नि पण वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे . 

Tata has also submitted a price hike proposal for the coming financial year. Accordingly, customers will have to pay extra money. Because now Tata has also submitted a proposal to increase the electricity tariff.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या