Type Here to Get Search Results !

RPF 2000 पदांची मेगाभरती 10 वी पास उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी असा करा अर्ज

RPF  Recruitment 2024

RPF : सर्व बेरोजगार उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे .10 वी पास जे उमेदवार असतील त्यांना पण नौकरीची संधी असणार आहे .2 हजार जागा भरल्या जाणार आहेत. जे मुले सरकारी नौकरी च्या शोधात आहे त्यांच्या साठी आनंदाची बातमी आली आहे दोन हजार पदाची भरती होणार आहे परीक्षा आणि निवड कशी असणार आहे सर्व तुम्हाला या लेख मध्ये माहिती मिळणार आहे .त्यामुळे शेवटपर्यंत माहिती पहा .

: [ All MPs have Govt job candidature .10th pass people but they will get job candidacy .2 thousand seats are going to be filled. There is a good news for those people who are looking for govt jobs 2000 post recruitment and selection test all you know in this article .See the information till the end .

RPF Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दल ( आर पी एफ ) सैनिक वर रेल्वे ची आणि प्रवासी या दोघांची जबाबदारी रेल्वे पोलीसा वर असते . या RPF मुळे अनेक प्रवासी यांचा अपघात घटना मधून जीव वाचविला आहे  . खूप जिम्मेदारी आणि विशेष जबाबदारी RPF यांच्या वर असते . अशात एक गोड बातमी आली आहे .दोन हजार पदांची मेगाभरती लवकरच होणार आहे . आणि जे उमेदवार 10 वी पास असेल त्यांना पण हि संधी मिळणार आहे



RPF  Recruitment 2024

RPF Recruitment 2024: Railway Security Force (RPF) soldiers are responsible for both railways and passengers under Railway Police. Due to this RPF, the lives of many passengers have been saved from accidents. A lot of responsibility and special responsibility rests on the RPF. There is a sweet news in this .The mega recruitment of two thousand posts is going to be done soon. And the candidates who are 10th pass will also get this opportunity

 .त्यासाठी लवकरच officil GR अधिसूचना लवकरच येणार आहे . उमेदवारांनी तयारीत राहावे . अभ्यासाला लागावे . या दोन पदासाठी मोठी भरती असणार आहे .. 1 ) RPF / 2 ) RPSF मध्ये उपनिरीक्षक आणि constable पदाच्या पात्र उमेदवारा कडून 2 हजार अर्ज मागविण्यात येनार आहे .जे उमेदवारांना देश सेवा ची आवड आहे वर्दीचे स्वप्ने आहे . असे उमेदवाराचे स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहे . 2 हजार जागा लवकरच भरल्या जाणार आहे .

(.Official GR notification will come soon for that. Candidates should be prepared. Start studying. There will be a big recruitment for these two posts.. 2000 applications will be invited from eligible candidates for the post of sub-inspector and constable in 1) RPF / 2) RPSF. The dreams of such a candidate will be fulfilled soon. 2 thousand seats will be filled soon.)

RPF  Recruitment 2024

RPF / RPSF मध्ये उपनिरीक्षक  पात्रता :  पदवीधर 

constable ( Exe } पात्रता : 10 वी पास 

पद संख्या 2000 

RPF  Recruitment 2024

यांची परीक्षा CBT संगणक प्रणाली द्वारे परीक्षा असणार आहेत 

शारीरिक चाचणी देखील होणार आहे मैदानी चाचणी 

अंतिम कागदपत्रे  तपसणी 

अधिक माहिती साठी रेल्वेच्या  officiall website 

https://indianrailways.gov.in / या website वर जाऊन पूर्ण माहिती वाचावी . आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा . 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या