Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आरोग्य विभागात भरती चालू लगेच अर्ज करा - NHM Recruitment 2024

NHM Kolhapur Bharti 2024 

NHM Long Form is the national Health Mission in Kolhapur NHM Recruitment notification will be displayed on the Official website Of NHM Kolhapur i e nhm.gov.in kolhapur is one of the popular cities in maharashtra this page will keep you  updated on the upcoming kolhapur NHM Recruitments 2024 .you can check Other Kolhapur jobs Form Mahaid keep visiting 

राष्ट्रीय आरोग्य अभियान 

[ National Health Mission Kolhapur ] कोल्हापूर 

 मध्ये विविध पदाच्या 39 जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी  2024 आहे.  अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.



NHM Kolhapur Bharti 2024 

Total पद:39  जागा

NHM Kolhapur Bharti 2024 

क्रं:       पदाचे नाव व पद संख्या :              
01वेद्कीय अधिकारी / medical officer 05
02स्टाफ नर्स / staff nurses 17
03बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी / multipurpose Health workers 17

NHM Kolhapur Bharti 2024 

क्रं:      शैक्षणिक पात्रता :                         
01एम बी बी एस उस्तीर्ण / MBBS Pass
02जीएनएम बीएससी नर्सिंग / GNM BSC Narse
0312 वी विज्ञान शाखा उस्तीर्ण सेनेटरी इन्स्पेक्टर कोर्स उस्तीर्ण / 12 th Pass Science , Sentory Officer Corse Pass

NHM Kolhapur Bharti 2024 

वयाची अट : -

Fee/ शुल्क:    : फी नाही .

नौकरीचे ठिकाण :  कोल्हापूर / महाराष्ट्र 

वेतनमान:  18,000/- रुपये ते 60,000/- रुपये 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2 रा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर - 416003

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

* या भरती करिता अर्ज offline ( दिलेल्या पत्यावर ) पोस्टाने किवा समक्ष सादर करावे 
* पत्रा द्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे 
* अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील 
* अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी 
* सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचवी 
* अधिक माहितीसाठी www.zpkolhapur.gov.in   या website वर माहिती दिलेली आहे 

NHM Kolhapur Bharti 2024 


Telegram वर जाहिराती मिळवण्यासाठी आमचे telegram ग्रुप join करा खाली दिलेल्या join Us बटनावर क्लिक करा. 👇



सूचना : अर्ज करण्याच्या पहिले जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा  काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी whatsapp Number  दिला आहे. त्या वर संपर्क करा.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या